शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

विश

विश
रमेश आपल्या बायकोबरोबर कुठे जात असताना कुणी मुलीने त्यास विश केले.
बायको- ही मुलगी कोण आहे?
रमेश- मी पण विचारात आहे की ती मुलगी जेव्हां हा प्रश्न मला विचारेल तेव्हां मी काय उत्तर देईन.